"बारामती विधानसभा निवडणूक बिनविरोध होणार"

बारामती विधानसभा पोटनिवडणूक लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती समोर येत आहे. ही निवडणूक सुनेत्रा पवार लढणार असल्याचे समजते. आता ही निवडणूक बिनविरोध होणार का असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना करण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या, 'अर्थात ही निवडणूक बिनविरोध होईल. दादा गेल्यानंतर ही पोटनिवडणूक आहे. आपण इतके सुसंस्कृत आहोत. त्यामुळे नक्कीच ही निवडणूक बिनविरोध होईल'.

సంబంధిత పోస్ట్