ठाणे: कावळ्यांच्या तडाख्यातून तिबोटी खंड्याचा वाचवला जीव

तिबेटी खंड्या हा पावसाच्या सुरुवातीला कोकण किनारपट्टीवर आढळणारा पक्षी आहे. भूतान, श्रीलंका यांसारख्या देशांतून दोन-तीन महिन्यांसाठी स्थलांतरित होऊन हा पक्षी ठाणे जिल्ह्यात आला होता. मात्र, थव्यापासून भरकटल्याने एक खंड्या डोंबिवलीत पोहोचला आणि कावळ्यांच्या हल्ल्यात सापडला. पॉज (PAWS) या संस्थेने या सुंदर आणि मनमोहक पक्ष्याला वाचविण्यात यश मिळवले आहे.

సంబంధిత పోస్ట్